• 3 years ago
खासदारकीचा राजीनामा देऊन जर आरक्षण मिळणार असेल तर उद्याच देतो : संभाजीराजे

सोलापूर : खासदारकीचा राजीनामा देऊन जर मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर उद्याच खासदारकीचा राजीनामा देतो, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (ता. २४ मे) सोलापुरात बोलताना दिली.
#maratha #reservation #maharashtra #sarkarnama #sambhajiraje


राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended