• 3 years ago
बुलडाणा : मागील अनेक दिवसांपासून विविध वक्तव्यांनी महाराष्ट्रभर चर्चेत असणारे बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या ईनोवा गाडीवर पेट्रोल टाकून स्फोट करुन, घरावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न आज मंगळवार 26 मेला पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडला आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended