• 3 years ago
सीबीएसई बारावीच्या मूल्यमापनाचे निकष ठरवण्याचे काम सुरू आहे. दोन आठवड्यांत हे निकष ठरवण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी दिली. निर्णय घेण्याआधी तज्ञ सर्व शक्यता पडताळून पाहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

#AnuragTripathi, #Secretary, #CBSE, #NewDelhi, #CBSE #evaluation #criteria
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended