सिंहीण अखेर हरली कोरोनाविरोधातील लढाई | Sarkarnama | Chennai |

  • 3 years ago
सिंहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब चेन्नईतील प्राणीसंग्रहालयात घडली आहे. अरिग्नार अण्णा प्राणीसंग्रहालयातील काही सिंहांना कोरोनाची बाधा झाली होती. यातील नीला ही नऊ वर्षांच्या सिंहीण अखेर कोरोनाविरोधातील लढाई हरली.

#COVID-19 #outbreak, #ArignarAnnaZoologicalPark, #Vandalur, #lioness #Neela, #Swabsamples

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended