अरबी समुद्रात तौक्ते चक्रीवादळाच्या परिणामाला सुरुवात झाली असून समुद्र खवळलेला आहे. समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला असून काही ठिकाणी समुद्राचं पाणी सखल भागात घुसण्याचा सुरुवात झाली आहे. लाटांनी रुद्र रूप धारण केले असून लाटांची उंचीही वाढली आहे. येत्या चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली असून किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे मच्छिमारांना समुद्रात मासेमारीसाठी बंदी असणार आहे. पालघरपासून ते गोव्यापर्यंतच्या किनारपट्टीवर या वादळाचा परिणाम दिसन येत आहे.
#sarkarnama #cyclontaukate
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics

Category
🗞
News