• 4 years ago
ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस हा जीवघेणा आजार हवेतून पसरू शकतो, अशी माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्राध्यापक डॉ.निखिल टंडन यांनी दिली. म्युकरमायकोसिस हा हवेतून पसरू शकतो परंतु, त्यामुळे निरोगी व्यक्तींना काही समस्या होत नाही. तो फुफ्फुस्सातही जाऊ शकतो मात्र, याची शक्यता कमी आहे. तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर शरीर त्याच्याशी समर्थपणे लढू शकते, असेही टंडन यांनी सांगितले.

#AIIMS, #Mucormycosis, #COVID, #Blackfungus #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended