• 3 years ago
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना लक्ष्य केले. कमलनाथ हे कोरोना संकटाच्या काळात खालच्या पातळीवरील राजकारण करीत आहेत. ते भारताचे मनोधैर्य कमी करीत आहेत. कोरोनाला भारतीय म्हणणे म्हणजे देशद्रोहच आहे, असे चौहान यांनी म्हटले आहे.
#ShivrajSinghChouhan #KamalNath #MeraBharatCovid #Indian #corona #CheapPolitics #Crisis #SoniaGandhi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended