ब्लॅक फंगसचे 18 राज्यांत 5 हजार 424 रुग्ण : केंद्रीय आरोग्यमंत्री
देशातील 18 राज्यांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिसचे 5 हजार 424 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. यातील 55 टक्के रुग्ण हे मधुमेह असलेले आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे कोरोनातून बरे झालेले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी दिली.
#DrHarshVardhan #HealthMinister #India #NewDelhi #Mucormycosis
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics

Category
🗞
News