• 3 years ago
देशाची राजधानी दिल्लीत लस टंचाई असून, अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहे. लस खरेदीसाठी दिल्ली सरकारने स्पुटनिक-व्ही लशीच्या कंपनीशी चर्चा सुरू केली आहे. कालही आमच्या अधिकाऱ्यांची कंपनीसोबत बैठक झाली. आम्हाला ते किती लस पुरवठा करु शकतात, यावर चर्चा सुरू आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
#ArvindKejriwal, #CM, #Delhi, #SputnikV #vaccines, #COVID

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended