Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/12/2021
नवजोतसिंग सिद्घू 'गायब' अन् शोधून देणाऱ्यास 50 हजार

माजी क्रिकेटपटू व पंजाबमधील काँग्रेसचे आमदार नवजोतसिंग सिद्धू गायब झाल्याची पोस्टर अमृतसरमध्ये लावण्यात आली आहेत. सिद्धू यांना शोधून देणाऱ्यास 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याबद्दल बोलताना एक स्थानिक नागरिक म्हणाला की, सिद्धू हे अमृतसरचे आमदार आहेत. मागील साडेचार वर्षांपासून त्यांचा चेहराही कुणी पाहिलेला नाही. त्यांना केवळ निवडणूक जिंकायची असून, जनतेशी त्यांना काही देणेघेणे नाही.

#Amritsar, #Punjab, #Missingposters, #MLANavjotSinghSidhu, #Reward

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended