• 3 years ago
कृषीमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन झाडाझडती केली

मालेगाव : कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोविड रुग्णाला तीन लाखाचे नियमबाह्य बील देऊन वसुली करणा-या सीक्स सिद्धांत रुग्णालयात जाऊन झाडाझडती केली. यावेळी अनधिकृत डाॅक्टरला अक्षरशः धडकीच भरली.

#ministerofagriculture #dadabhuse #malegaon

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended