Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/24/2021
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाली. कारवाईला विरोध करत आंबिल ओढा इथं आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा देखील प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली. दुपारी या प्रकरणी कोर्टाकडून स्थगिती आदेश जारी करण्यात आले आणि पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करण्यास मनाई केली.

Category

🗞
News

Recommended