Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/26/2021
Pune : २६ जून या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Pune : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, भाजपा एनजीओ आघाडी व मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स तर्फे व्यसनांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, स्वरदा बापट, डॉ.अजय दुधाणे, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे खांडेकर आदी उपस्थित होते.

#internationaldayagainstdrugabuseandillicittrafficking #pune

Category

🗞
News

Recommended