Rice Cultivation : बिरवाडीत रिमझिम पावसात भात लावणी

  • 3 years ago
Rice Cultivation : बिरवाडीत रिमझिम पावसात भात लावणी

Rice Cultivation : केळघर (Satara) : महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागात वाडा कुंभरोशी परिसरात भात लागणीला वेग आला आहे. विशेष म्हणजे शेतीत यांत्रिकीकरणचा जास्त वापर होत असताना देखील महाबळेश्वर तालुक्यातील बिरवाडी येथे पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साहाय्याने भाताची लावणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. लावणी करताना महिला पारंपरिक पद्धतीने गाणी म्हणत असतात .त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
रिमझिम पावसातील ही भात लावणी ग्रामीण परंपरेची साक्ष देत असल्याची माहिती बिरवाडी येथील शेतकरी संतोष कारंडे यांनी दिली.

Video - संदीप गाडवे

#ricecultivation #ricefarming #satara

Recommended