संभाजी ब्रिगेडचे निदर्शने

  • 3 years ago
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी आमदारांनी अधिवेशनात भूमिका मांडावी तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड तर्फे आज शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ( व्हिडिओ : सचिन माने)
#Aurangabad #SambhajiBrigade #MarathaReservation #AgitationForMarath Aarakshan #DemonstrationbySambhajiBrigade

Category

🗞
News

Recommended