पर्यटकांकडून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

  • 3 years ago
कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून पर्यटकांनी लोणावळ्यातील भुशी डॅमवर विकेन्डला मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पर्यटकांकडून धाब्यावर बसवले गेले.

#BhushiDam #Covid19 #Coronavirus #Lonavala #Maharashtra

Covid rules goes on toss as Tourists crowd at Bhushi Dam

Recommended