• 4 years ago
Vitthal Rukmini Temple In Pune : औंध गावातील पेशवेकालीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर

Pune : मंदिरात विद्युतरोषणाई केली असून आषाढी एकादशीनिमित्त या परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी या मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी विशेष सोय करण्यात आलेले आहेत. या मंदिर परिसरामध्ये केलेली विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Video : प्रमोद शेलार

#vitthalrukminitemple #aundh #pune

Category

🗞
News

Recommended