Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7/20/2021
Sopandev Palkhi Saswad : हरीनामाचा वर्षावात सासवडहून पंढरीकडे संत सोपानदेव मार्गस्थ

Saswad : कर्हा नदी व चांबळी नदी यांच्या काठी पावसाची रिमझिम.. सोबतच हरीनामाचा वर्षाव... रांगोळ्यांच्या पायघड्या.. .. वरून होणारी पुष्पवृष्टी., यातच वारकरी व भक्त लोकांचा भक्तिरंग.. पाणावलेल्या नेत्राचा लोकरंग या उत्साही वातावरणात संत सोपानदेव महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी मार्गस्थ झाल्या. प्रस्थान सोहळा झाल्यानंतर सुद्धा तब्बल 17 दिवस जणू 'होम कोरंटाईन' सोपान देव होते. आज खऱ्या अर्थाने माहेर पंढरीला त्यांच्या पादुका पोहोचल्या.

#sopandevpalkhi #saswad #pune #pandharpur

Category

🗞
News

Recommended