पीएचडी, नेट-सेट धारक संघर्ष समितीचे आंदोलन | Aurangabad | NET-SET | Phd | Sakal Media |

  • 3 years ago
पीएचडी, नेट-सेट धारक संघर्ष समितीचे आंदोलन | Aurangabad | NET-SET | Phd | Sakal Media |
औरंगाबाद (Aurangabad) - विविध मागण्या शासनाकडे पोहचविण्यासाठी आणि घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीतील गतिशीलता वाढविण्यासाठी नेट-सेट (NET-SET), पीएच.डीधारक (Phd) संघर्ष समिती तर्फे संचालक कार्यालयासमोर ‘राज्यव्यापी स्मरण आंदोलन’ करण्यात आले. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. (व्हिडीओ-सचिन माने) (PhD, Net-Set Holder Struggle Committee Movement)

#Aurangabad #NET-SET #Phd #StateGovernment

Recommended