Narayan Rane; राणेंना महाड कोर्टाकडून सशर्त जामीन

  • 3 years ago
Mahad; नारायण राणेंना महाड कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर...15 हजारांच्या जातमुचलक्यावर राणेंना जामीन...तर तिन्ही गुन्हे रद्द करण्यासाठी आज हायकोर्टात सुनावणी.
#narayanrane #mahad #mahadcourt #narayanranebail #uddhavthackeray #shivsena #bjp

Category

🗞
News

Recommended