आयपीएलचा रन-संग्राम: Mumbai Vs Rajasthan | MI Vs RR | IPL |
- 3 years ago
आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या आज होणाऱ्या सलामी सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
#IPL2021 #IPL #Live #RajasthanRoyals #MumbaiIndians #PlayingXI #RR #MI #Cricket #BCCI #Predictions #Sakal #SakalMedia
#IPL2021 #IPL #Live #RajasthanRoyals #MumbaiIndians #PlayingXI #RR #MI #Cricket #BCCI #Predictions #Sakal #SakalMedia