Karad: कराडात लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा

  • 3 years ago
#karad #karadnews #lakhimpurkhairi #farmersprotest #mahavikasaaghadi
कराड : लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ महाविकासआघाडीने जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी कऱ्हाडमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्यावतीने कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून दत्त चौकातुन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तेथे जोरदार घोषणाबाजी करत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. (व्हीडीओ ः हेमंत पवार, कऱ्हाड)

Recommended