Maharastra | 'मतांचा 270 आकडा गाठणार'; सतेज पाटील यांचा दावा | Sakal Media |
- 3 years ago
#satejpatil #hasanmushrif #udaysamant #politics #election #maharastra
विधानपरिषद निवडणुकीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गृहमंत्री सतेज पाटील, उच्च शिक्षण तंत्र मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि पी. एन. पाटील हे उपस्थित होते.