• 4 years ago
#हिंगोलीत ‘माझी वसुंधरा’अभियान राबवण्यात आलं.शासनाच्या निर्णयानुसार पर्यावरण व वातावरणीय बदल लक्षात घेता अभियान राबवण्यात आलं.संबंधित पंचत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा’अभियान राबविण्यात येत आहे.भिंतींवर प्लास्टिक बंदी , झाडे लावा- झाडे जगवा, जलसंधारणाचे संदेश देणारे चित्र रेखाटण्यात आले आहेत.हिंगोली नंगर परीषदेकडून राबवल्या जात असलेल्या उपक्रमाला कलाकारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Category

🗞
News

Recommended