Nashik: पोलिसांनी सराईत गुंडाची काढली धिंड
- 2 years ago
खून, मारामाऱ्या, गावठी कट्टे बाळगणे, आर्म्स अॅक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुंडांची पोलिसांनी शहरातून धिंड काढली.
#nashik #nashiknews #goons #nashikgoons #police
#nashik #nashiknews #goons #nashikgoons #police