Lata Mangeshkar: लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय: उदय सामंत

  • 2 years ago
लता मंगेशकरांच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारणार
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
मुंबईतील कलिना कॅम्पसमध्ये ३ एकर जागेवर हे महाविद्यालय उभं राहणार
#latamangeshkar #latamangeshkarpassedaway #udaysamant #mumbai #hridaynathmangeshkar

Category

🗞
News

Recommended