Pune: उसाचा ताजा रस आणि काकवी बनवणारी मशीन

  • 2 years ago
एकाच मशिनीतून ऊसाचा ताजा रस आणि दुसरीकडे काकवी बनताना पाहिलंय?
आपल्या पुण्यानजीकच्या पिंपरी-चिंचवडमध्ये इंजिनिअरिंगच्या ८ तरुणांनी एकत्र येत अशी मशीन बनवली आहे. पिंपरी चिंचवडमधील गारवा-गोडवा या ठिकाणी तुम्हाला एकाच मशीनमधून ऊसाचा रस तर मिळतोच पण त्याच मशीनमधून तुम्हाला गरमा गरम गुळाचा चहादेखील मिळतो..
कसा तो पाहूयात
#sugarcanejuice #sugarcane #juice #sweet #juice

Recommended