Sharad Pawar: १० वर्षांपूर्वी ED कोणाला माहिती नव्हती पण आता..

  • 2 years ago
५-१० वर्षांपूर्वी ईडी नावाची संस्था कुणाला माहिती नव्हती. आता ही ईडी गावागावात गेली. दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींचा गैरवापर सध्या चालू आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलं. शरद पवार हे सोमेश्वर येथील साखर कारखान्याला भेट द्यायला आले होते तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.
#sharadpawar, #ed, #shridharpatankar, #uddhavthackeray, #sharadpawaronpatankar, #mahavikasaaghadi,

Category

🗞
News

Recommended