Ajit Pawar On Darekar | दरेकर साहाब को इतना गुस्सा क्यू आता है? | Sakal |

दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी विधानपरिषदेत बोलताना मजूर म्हणून त्यांच्यावर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यावर तीव्र नाराजी बोलून दाखवली होती. यावेळी त्यांनी सत्तेत असणाऱ्या पक्षातील मजूर नेत्यांच्या नावांच्या यादीचा पाढाच विधानपरिषदेत वाचून दाखवला होता. त्यावेळी त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मिश्कील टिपण्णी करत चिमटे काढलेत.
#AjitPawar #Pravindarekar #AjitPawarOnDarekar #VidhanParishad #marathinews #Maharashranews #Marathilivenews

Category
🗞
News