Anil Ambani: अनिल अंबानींना आपल्याच कंपन्यांमधून पायउतार का व्हावं लागलं?

  • 2 years ago
अनिल अंबानींवर संचालकपदाचा राजीनामा देण्याची वेळ का आली?
गेल्याच महिन्यात सेबी अर्थात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं अनिल अंबानींना कोणत्याही सूचीबद्ध कंपनीशी संबंध ठेवता येणार नाही, असे आदेश दिले होते.
#anilambani, #anilambaniresigns, #anilambaniresignation, #reliance, #rahulsarin, #reliancegroup,

Recommended