Soyabean Bajarbhav देशात टिकून | Soybean price | Agrowon

  • 2 years ago
खाद्यतेलाला मागणी असल्याने सोयाबीनची खरेदी वाढली. सोयापेंडला उठाव नसला तरी सोयातेलाचा आधार दराला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारतही वायद्यांत सुधारणा झाली. त्यामुळे देशातील #सोयाबीनबाजार दरही टिकून आहेत. तर मग बाजारात सोयाबीनला काय दर मिळतोय? वायद्यांत दराची काय स्थिती होती? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल.
#agriculture, #agri, #farming, #farmers, #agrcultural, #agriculturallife, ##agronews, #farmingnews,

Recommended