Bhujang Misal Sales Tax Inspector | ऊसतोड कामगार भुजंग मिसाळची MPSC त भरारी!

  • 2 years ago
Bhujang Misal Sales Tax Inspector | ऊसतोड कामगार भुजंग मिसाळची MPSC त भरारी!


म्हणतात ना जिद्द असेल तर, परिस्थितिही गुडघे टेकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बीड (Beed) जिल्ह्यातील पांगरा या गावचा ऊसतोड कामगार मुलगा व ऊसतोड कामगार म्हणून स्वत: काम केलेले भुजंग मिसाळ (Bhujang Misal) यांचे आहे. भुजंग यांची नुकतीच विक्रीकर निरीक्षक (STI) म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे कौतूक सर्वच स्तरातून होत आहे.


#MPSC, #STI, #BhujangMisal, #STIBhujangMisal, #Sugarcaneworkers, #Sugarfactory, #Beed, #Maharashtra, #motivation, #preparation, #Marathwada, #MPSCStudent, #MPSCMotivationalStory, #MarathiNews, #MotivationalStory, #SakalMedia

Recommended