एसटी कर्मचाऱ्यांनी आज आक्रमक भूमिका घेत मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानी घोषणाबाजी करत चप्पलफेक केली. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत राजेश टोपे पाहूयात...
#RajeshTope #SharadPawar #ST #employees #protest