Srilanka | कोलंबोमधील यूएस दूतावासाबाहेर लोकांची निदर्शने | Sakal |

  • 2 years ago
Srilanka | कोलंबोमधील यूएस दूतावासाबाहेर लोकांची निदर्शने | Sakal |


श्रीलंकेत गंभीर आर्थिक संकट असताना, लोकांनी राजधानी कोलंबोमधील यूएस दूतावासाबाहेर निदर्शने केली.
आंदोलकांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या यूएसएमधील मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली.


#SriLanka #EconomicCrisis #MahindaRajapaksa #USEmbassy #Colombo

Category

🗞
News

Recommended