सामान्य लोकांसाठी अधिकार्‍यांवर माझा दबाव - आ.रोहित पवार

  • 2 years ago
कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नुकतेच परीवरा सोबत देवदर्शन केले. आयोध्यासोबतच वाराणसी, अजमेर, सारनाथला देखील ते जाऊन आलेत. तिथे जाऊन त्यांनी गंगा पूजन केले सोबतच देशात आणि महाराष्ट्रात शांतता निर्माण व्हावी अशी प्रार्थना केल्याचं पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांना " कर्जत जामखेड मधील अधिकाऱ्यांवर तुमचा दबाव आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ते पाहू.

Recommended