...अन् आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर लोकांना दिसला सोन्यासारखा रथ

  • 2 years ago
मंगळवारी १० मे रोजी संध्याकाळी आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली समुद्रकिनाऱ्यावर अचानक सोन्याचा रथ प्रकट झाल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला आहे. तिथे नेमकं काय घडलं? पाहुया हा व्हिडीओ.

Recommended