Akshay Kumar's Movie PRITHVIRAJ | Hari Har Song | ‘पृथ्वीराज’ सिनेमातील ‘हरि हर’ गाणं रिलिज |
अक्षय कुमारचा आगामी सिनेमा पृथ्वीराजची चर्चा सध्या सगळीकडेच होताना दिसतेय या सिनेमातील 'हरी हर' नावाच्या पहिलं गाणं रिलिज झालं...या गाण्याला महाराष्ट्राच्या बुलंद आवाजाने म्हणजे आपल्या लाडक्या आदर्श शिंदे यांनी गायलेले