• 3 years ago
अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केली. केतकीच्या वादग्रस्त पोस्टनंतर सर्वच स्तरांतून तिच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. महाविकास आघाडीतील पक्षांसह भाजपमधील काही नेत्यांनीही तिला समज दिली आहे. अशात आमदार सदाभाऊ खोत यांनी मात्र केतकी चितळेचं समर्थन केलं आहे. केतकीचा मला अभिमान आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी तिचं समर्थनं केलं आहे.

#SharadPawar #KetakiChitale #SadabhauKhot #BJP #KetakiChitalePost #NCP #FacebookPost #Farmers #MarathiActress ##HWNews

Category

🗞
News

Recommended