Telecommunication Day: भारतात पहिला टेलिफोन आणि जगात पहिला मोबाईल फोन कधी आला?

  • 2 years ago
हल्ली अनेकांच्या कामांचा मुख्य स्त्रोत हाही मोबाईल फोनच असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? मोबाईलआधी आपल्यापैकी अनेकांच्या घरात टेलिफोन किंवा लँडलाईन फोन होते. पण आता त्याची मागणी प्रचंड घटलीए. म्हणजे फक्त ऑफिसेसमध्येच लँडलाईनचा वापर होताना दिसतो. आपल्या देशात दूरसंचार क्रांती कधी घडली? ते जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
#telecommunication #telecommunicarionday #worldtelecommunicationday #indiantelecommunicationrevolution #telecommunicationrevolution

Recommended