Bike Road Accident Viral Video | Delhi मध्ये एका रस्त्यावरील हिट अँड रनचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे

  • 2 years ago
दिल्लीतील हिट अँड रणचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ मध्ये एक स्कॉर्पिओ गाडीचा चालक एका दुचाकी चालकाला धक्का देऊन जाताना दिसतोय.स्कॉर्पिओ जोरात चालवल्यावरून बाईक कार चालक आणि बाईक चालक यांच्यात वाद झाला होता. त्यांनंतर कार चालकाने थेट बाईक चालकाला धडक दिली.
#ViralVideo #Accident #RoadAccident #Sakal #DelhiPolice #viral
Please Like and Subscribe for More Videos.

Category

🗞
News

Recommended