• 3 years ago
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विविध राजकीय पक्षांना समन्स पाठवण्यात आलंंय. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेयांच्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सहा बड्या पक्षांच्या नेत्यांना हे समन्स पाठवण्यात आलंं आहे. पण आता या बड्या नेत्यांना का समन्स पाठवण्यात आलंय त्याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#BhimaKoregaon #SharadPawar #UddhavThackeray #Pune #NCP #BJPShivSena #ChandrakantPatil #RamdasAthawale #RajThackeray #RPI #Congress #HWNews

Category

🗞
News

Recommended