• 3 years ago
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठा फटका बसला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा घमासान पाहायला मिळणार आहे.

#SadabhauKhot #SharadPawar #VidhanParishad #RajyaSabha #MVA #BJPShivSena #UddhavThackeray #Elections2022 #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended