• 3 years ago
नवं सरकार स्थापन होताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांचा अवमान होईल, अशी कोणतीही वाक्य येता कामा नयेत. अशी सूचना भाजप नेत्यांनी आपल्या इतर नेत्यांना द्यावी, अशी अपेक्षा दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. 'झी 24तास'ची एक्स्लुझिव्ह बातचीत करताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला आहे.

#DeepakKesarkar #SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #BJPShivSena #MahaVikasAghadi #MaharashtraPoliticalCrisis #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended