• 3 years ago
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावाला काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आणि या निर्णयानंतर 'धाराशिव'चं नाव चर्चेत आलं.

#Osmanabad #Dharashiv #UddhavThackeray #EknathShinde #Sambhajinagar #Muktainagar #Aurangabad #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended