• 2 years ago
मुंबईचे पोलीस आयुक्त पदी आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी गृहविभागातर्फे राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस आयुक्त पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

#VivekPhansalkar #SanjayPandey #MumbaiCP #IPSOfficer #HomeMinister #MumbaiPolice #EknathShinde #ShindeSarkar

Category

🗞
News

Recommended