राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसह इतर पक्षातून भाजपात जाऊन महत्त्वाची पदं घेणाऱ्या नेत्यांचा मुद्दा उपस्थित करत भाजपाच्या जुन्या नेत्यांना जोरदार टोले लगावले.
#SharadPawar #AjitPawar #AshishShelar #SudhirMungantiwar #GirishMahajan #RahulNarvekar #Vidhansabha #BJP #MVA #NCP #HWNews
#SharadPawar #AjitPawar #AshishShelar #SudhirMungantiwar #GirishMahajan #RahulNarvekar #Vidhansabha #BJP #MVA #NCP #HWNews
Category
🗞
News