"एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येत स्थापन केलेल्या सरकारने सोमवारी विधानसभेत बहुमताचा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने जिंकला. बहुमत सिद्ध करण्याची वेळ असताना काँग्रेस नेत्यांचा उशीर झाला. त्यामुळे दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान इतका महत्त्वाचा दिवस असताना नेत्यांना विधानभवनात यायला उशीर का झाला असा प्रश्न काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विचारण्यात आला.
#YashomatiThakur #VidhanSabha #Congress #ShivSena #EknathShinde #DevendraFadnavis #FloorTest #MVA #MahaVikasAghadi #HWNews
#YashomatiThakur #VidhanSabha #Congress #ShivSena #EknathShinde #DevendraFadnavis #FloorTest #MVA #MahaVikasAghadi #HWNews
Category
🗞
News