शिंदे-फडणवीस सरकार सोमवारी विधानसभेत बहुमत प्रस्तावाला सामोरे गेले. आज ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक मतदानासाठी आपल्या जागेवर उभे राहिले तेव्हादेखील शिवसेना आमदारांकडून त्यांना 'ईडी-ईडी' चिडवण्यात आले. दरम्यान, यानंतर प्रताप सरनाईक यांनी HW मराठीशी संवाद साधला.
#PratapSarnaik #ShivSena #UddhavThackeray #EknathShinde #FloorTest #BJP #ED #Maharashtra #MaharashtraPolitics #HWNews
#PratapSarnaik #ShivSena #UddhavThackeray #EknathShinde #FloorTest #BJP #ED #Maharashtra #MaharashtraPolitics #HWNews
Category
🗞
News