21 जुन रोजी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंड पुकारल आणि राज्यामध्ये राजकीय भूकंप आल्याचं पाहायला मिळालं. ज्या दिवशी बंड पुकारला त्या दिवशी ही संख्या 25 होती मात्र दिवसेंदिवस आमदारांची संख्या वाढत गेली आणि स्थिती जास्तच गंभीर होत जात होती. आज शिवसेनेचे चे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी आज हे मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. दरम्यान ते म्हणाले... आम्ही बंडाची कल्पना 1. 5 वर्षापूर्वी उध्दव ठाकरे यांना दिली होती मात्र त्यांनी लक्ष घातलं नाही आणि आज ही परिस्थिती आली आहे
#EknathShinde #Shivsena #UddhavThackeray #BJP #DevendraFadnavis #SanjayShirsat #HWNews
#EknathShinde #Shivsena #UddhavThackeray #BJP #DevendraFadnavis #SanjayShirsat #HWNews
Category
🗞
News