सर्व कार्यकर्त्यांना नव्याने काम करावे लागेल तसेच सर्वांना घेऊन पुढे जावे असे प्रतिपादन कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मध्ये दिले असुन विधिमंडळ पक्षनेते आदरणीय नामदार थोरात साहेब व आमदार डॉ सुधीरजी तांबे साहेब थोरात यांनी संगमनेर मधये कार्यकर्त्यांची मिटींग आयोजित केली होती यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
#BalasahebThorat #UddhavThackeray #Congress #SanjayRaut #Vidhansabha #Maharashtra #HWNews
#BalasahebThorat #UddhavThackeray #Congress #SanjayRaut #Vidhansabha #Maharashtra #HWNews
Category
🗞
News